Goa Ship Repair Yard recruitment
Goa Ship Repair Yard recruitment Dainik Gomantak
अर्थविश्व

गोवा शिपयार्डमध्ये भरती, या तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

दैनिक गोमन्तक

Goa Shipyard Bharti 2022: Goa Shipyard Limited मध्ये सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. शिपयार्ड डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट सुपरिटेंडंट, स्ट्रक्चरल फिटर, मेकॅनिक, मेडिकल लॅब टेक्निशियन, टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, वेल्डर, थ्रीजी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर, मोबाईल क्रेन ओपेरमेंट प्रिंटर रेकॉर्ड कीपर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, ज्युनियर इन्स्ट्रक्टर आणि अकुशल पदांसाठी नोकरीच्या संधी आहेत. या पदांवर 264 जागा रिक्त आहेत.

(Recruitment in Goa Shipyard, Apply online by this date)

सूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मे 2022 आहे. तर अर्जाची हार्ड कॉपी मिळवण्याची अंतिम तारीख 23 मे 2022 आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 होती. ही वाढवण्यात आली होती. गोवा शिपयार्ड लिमिटेड भर्ती 2022 मध्ये रिक्त जागा तपशील पुढील प्रमाणे

गोवा शिपयार्ड लिमिटेड भर्ती 2022

  • उपव्यवस्थापक - 9,

  • सहाय्यक व्यवस्थापक - 2,

  • सहाय्यक अधीक्षक - 1,

  • स्ट्रक्चरल फिटर - 34,

  • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक - 2,

  • वेल्डर - 12, 3G वेल्डर - 10,

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 16,

  • प्लंबर - 2,

  • मोबाइल क्रेन ऑपरेटर – 1,

  • प्रिंट रेकॉर्ड कीपर - 1,

  • कुक - 4,

  • ऑफिस असिस्टंट - 11,

  • स्टोअर असिस्टंट - 1,

  • यार्ड असिस्टंट - 10,

  • ज्युनियर इंस्ट्रक्टर - 2,

  • मेडिकल लॅब टेक्निशियन - 1,

  • टेक्निकल असिस्टंट - 99,

  • सिव्हिल असिस्टंट - 2,

  • ट्रेनी वेल्डर - 10,

  • ट्रेनी जनरल फिटर - 3,

  • अकुशल - 20.

(Goa Ship Repair Yard recruitment)

गोवा शिपयार्ड भर्ती 2022 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • डेप्युटी मॅनेजर पेंट (पेंट), डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल) - बॅचलर ऑफ इंजिनीअर/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) मेकॅनिकल इंजिनिअरिंग.

  • डेप्युटी मॅनेजर नेव्हल आर्किटेक्चर - बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग इन नेव्हल आर्किटेक्चर.

  • डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल)- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन.

  • उपव्यवस्थापक वित्त - पदवीधर आणि पात्र चार्टर्ड अकाउंटंट.

  • सहाय्यक व्यवस्थापक-पदवीधर आणि पात्र चार्टर्ड अकाउंटंट.

(Goa Ship Repair Yard recruitment Latest Update)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT