Free Ration Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांची चांदी, या दिवशीच मिळणार मोफत गहू-तांदूळ !

Ration Card Latest News Update: सरकारने नोव्हेंबर महिन्यात मोफत राशनच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राशन घेण्यासाठी डीलरकडे जाण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Update: राशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने नोव्हेंबर महिन्यात मोफत राशनच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राशन घेण्यासाठी डीलरकडे जाण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे.

या तारखेला मोफत राशन घ्या

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यासाठी वाटप करण्यात आलेल्या तांदळाचे वितरण सुरु झाले आहे. यूपी सरकारने (Government) यासाठी 20 ते 30 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे, त्यामुळे तुम्ही या तारखेला मोफत तांदूळ घेऊ शकता.

राशनचे दोन वेळा वाटप केले जाते

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार पात्र लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा राशन कोटा देत आहे, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना फायदा होत आहे. राशनचे वितरण निश्चित किंमतीवर केले जाते. तर गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत राशन वाटप करण्यात आले आहे.

दुसऱ्या फेरीत मोफत रेशनचे वाटप केले जाते

महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवर्तनात शासन मोफत राशन वाटप करते. त्यामुळे तुम्ही 20 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मोफत राशन घेण्यासाठी जाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT