Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये बंपर भरती, 12 वी पास उमेदवारांची थेट होणार निवड

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतील. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांची थेट भरती केली जाईल. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वेमध्ये 2022-2023 या वर्षासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. रेल्वेमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी थेट भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. त्यांच्या पात्रतेनुसार, क्रीडा कोट्यातील उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन या रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यास सक्षम असतील. मात्र यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण नाही. तथापि, नोकरी मिळविण्यासाठी अर्जदारांना काही आवश्यक निकष पूर्ण करावे लागतील.

रेल्वे भरतीच्या महत्वाच्या तारखा

अर्ज फॉर्म रिलीझ तारीख - 5 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्टोबर 2022

रेल्वे भरती 2022: आवश्यक सूचना

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सांगितले जात आहे. भरतीशी संबंधित सर्व माहिती अधिसूचनेत तपशीलवार उपलब्ध आहे.

रेल्वे भरती 2022: वयोमर्यादा

01/01/2023 रोजी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT