Philips Layoffs Dainik Gomantak
अर्थविश्व

Layoffs 2023: आता 'या' बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला दणका, 6000 लोकांना मिळणार नारळ!

Philips Layoffs: आजकाल अनेक कंपन्या टाळेबंदी करत आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांना रोजगारही गमवावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Philips Layoffs: आजकाल अनेक कंपन्या टाळेबंदी करत आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांना रोजगारही गमवावा लागत आहे. त्याचवेळी, आणखी एका मोठी कंपनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेऊ शकते. वास्तविक, फिलिप्समधून 6000 लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याबाबत कंपनीने घोषणाही केली आहे.

फिलिप्सने सोमवारी सांगितले की, स्लीप रेस्पिरेटर्स मोठ्या प्रमाणात परत मागवल्याने मोठे नुकसान झाले आहे, परिणामी जगभरातील 6,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाऊ शकतो.

फिलिप्स

मुख्य कार्यकारी रॉय जेकब्स म्हणाले की, '2025 पर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांची (Employees) संख्या आणखी कमी होईल.

4,000 नोकऱ्या कपातीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्यांची घोषणा झाली आहे. "फिलिप्स आणि आमच्या स्टेकहोल्डर्ससाठी 2022 हे वर्ष खूप कठीण होते.'

फिलिप्स नोकरी कट

अॅमस्टरडॅम-आधारित फर्मने 2022 च्या चौथ्या तिमाहीत 105 दशलक्ष युरो ($114 दशलक्ष) चा निव्वळ तोटा दर्शविला आणि मागील वर्षासाठी 1.6 अब्ज युरोचा निव्वळ तोटा, मुख्यत्वे रिकॉलमुळे झाला. फिलिप्सने 2021 मध्ये स्लीप अॅप्निया असलेल्या लोकांच्या उपचारांसाठी त्यांचे उपकरण जागतिक स्तरावर परत मागवण्याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT