Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Reliance Jio: मुकेश अंबानी यांच्या 'जिओ' ची गाडी बुंगाट, कंपनीच्या नफ्यात तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ!

Reliance Q1 Result: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपनेही आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

Manish Jadhav

Reliance Q1 Result: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपनेही आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्सची दूरसंचार कंपनी Jio (Reliance Jio Q1 Results) च्या नफ्यात तब्बल 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

4,863 कोटींचा आकडा गाठला

दूरसंचार कंपनी रिलायन्स (Reliance) जिओचा निव्वळ नफा एप्रिल-जून तिमाहीत 12.1 टक्क्यांनी वाढून 4,863 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो 4,335 कोटी रुपये होता.

शेअर बाजाराला माहिती दिली

रिलायन्स जिओने शुक्रवारी शेअर बाजाराला (Stock Market) पहिल्या तिमाहीचे निकाल कळवले. त्यानुसार, या कालावधीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून 24,127 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 21,995 कोटी रुपये होते.

कंपनीचे उत्पन्न वाढले

रिलायन्स समूहाच्या दूरसंचार युनिटचे परिचालन उत्पन्न जूनच्या तिमाहीत 9.9 टक्क्यांनी वाढून 24,042 कोटी रुपये झाले आहे जे मागील वर्षीच्या तिमाहीत 21,873 कोटी रुपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT