mini portable ac getting amazing customer response  Dainik Gomantak
अर्थविश्व

उन्हाळ्यात थंडावा; फक्त 400 रुपयात एसी

मिनी पोर्टेबल एसीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

मार्केटमध्ये एक एसी आला आहे. हा आत्तापर्यंतच्या कोणत्याही एअर कंडिशनरपेक्षा आकाराने खूपच लहान आहे. उन्हाळा सुरू झाला असून संपूर्ण भारतात उन्हाळा दार ठोठावत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पोर्टेबल कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर हे एअर कंडिशनर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

मिनी पोर्टेबल एसी

तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. हे उपकरण ऑनलाइन (online) आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते. त्याची किंमत 400 रुपयांपासून सुरू होते आणि 2,000 रुपयांपर्यंत जाते. हे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल (Model) निवडू शकता.

हे कस काम करत

जर तुम्हाला हे पोर्टेबल एअर कंडिशनर चालवायचे असेल तर तुम्हाला बर्फ किंवा पाणी वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल. जर तुम्ही देखील ते विकत घेतले तर ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे आणि ते कमी वीज वापरते. जे लोक टेबलवर काम करतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT