LPG cylinder  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gas Cylinder Price: LPG सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोबाईलवरुन लगेच मिळणार हा फायदा

Gas Cylinder Price: सध्या प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर केला जातो.

दैनिक गोमन्तक

LPG Cylinder Price: सध्या प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर केला जातो. कुठे एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी एलपीजी गॅस पाइपलाइनद्वारे घरांमध्ये गॅस पोहोचवला जातो. यातच एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यासोबतच लोकांना याचा भरपूर फायदाही होऊ शकतो. यामुळे घरातील सिलिंडरची सुरक्षा वाढवण्यासही मदत होऊ शकते. यासोबतच चोरीच्या घटनांना आळा घालण्यासही मदत होऊ शकते.

QR कोड

खरेतर, अलीकडेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी सांगितले की, 'लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) सिलिंडर लवकरच QR कोडसह येतील, जे घरगुती सिलिंडरचे नियमन करण्यास मदत करतील. कोड-आधारित ट्रॅक आणि ट्रेस चोरीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सिलिंडरचा शोध घेऊन त्यांचे चांगले इन्व्हेंटरी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यास चालना देईल.'

QR म्हणजे काय?

QR (क्विक रिस्पॉन्स) कोड हे डिजिटल (Digital) सोल्यूशन आहे. ही मशीन ऑप्टिकल लेबले आहे, अशा परिस्थितीत क्यूआर स्कॅन करुन सिलिंडरशी संबंधित सर्व माहिती मिळवता येते. त्याचबरोबर फसवणूकही टाळता येऊ शकते. मोबाईलच्या (Mobile) मदतीने क्यूआर कोड स्कॅन केला जाऊ शकतो. त्यामुळे त्वरित माहिती मिळवता येते.

तुम्हाला हे फायदे मिळतील

त्याचबरोबर या उपक्रमामुळे चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, या QR कोडमध्ये सिलिंडरसाठी सुरक्षा प्रदान करणे, त्यांच्या सुरक्षा चाचण्यांबद्दल माहिती आणि ग्राहक सेवा वाढवणे यासह इतर गोष्टींची माहिती असणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT