Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Price : देशातील इंधनाचे दर स्थिर, गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा कच्च्या तेलातील चढ-उताराचा फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही दिसून येतो. मात्र 22 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज (15 फेब्रुवारी) देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. 15 फेब्रुवारीलाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत जाणून घेऊया. मुंबई पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 रूपये दराने विकले जात आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72,  डिझेल 89.62 असे आजचे दर आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.41

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT