Budget 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: जाणून घ्या अर्थसंकल्पातील 10 महत्वाच्या गोष्टी

Budget 2023: अर्थसंकल्पात शेतकरी, पायाभूत सुविधा ,महिला, करप्रणाली ,रेल्वे अशा सगळ्या क्षेत्रांबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

दैनिक गोमन्तक

Budget 2023: आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत 2023 -24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, पायाभूत सुविधा ,महिला, करप्रणाली ,रेल्वे अशा सगळ्या क्षेत्रांबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात.

1. स्टार्टअप उद्योगांमार्फत रोजगार वाढवणार

2. भारतात ३ एआय केंद्रे उभारली जाणार

3. अर्थसंकल्पात आदिवासींसाठी योजना

4. कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवणार

5. करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ लाखापर्यत

6. भांडवली गुंतवणूकीत 33 टक्के वाढ.

7. मॅन होलचे रुपांतर मशीनहोल मध्ये करण्यात येणार.

8. सोने,चांदी, सिगारेट महागले.

9. उद्योगांसाठी क्रेडीट रिव्हॅंप स्कीम.

10. महिलांसाठी बचत गट योजना.

11. प्रत्येक शहरात युनिटी मॉल उभारणार.

12. १ कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग कडे वळवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद.

13. नागरिक आता आधारकार्डप्रमाणेच पॅनकार्ड ओळखपत्र म्हणून वापरु शकतात.

14. रेल्वे( Railway)साठी २ लाख ४० हजार कोटीची तरतूदी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT