Joker Virus
Joker Virus  Dainik Gomantak
अर्थविश्व

Virus Alert: 'Joker' परत आलाय...

दैनिक गोमन्तक

Virus Alert: आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये नेहमी नवनवीन अॅप डाउनलोड करत असतो. पण आपल्या नकळत कधीतरी आपण घातक अॅप घेतो ज्याने आपले नुकसान होऊ शकते. या घातक अॅपमुळे आपल्या डेटावर (Data) सायबर हल्लादेखील (Cyber Crime) होऊ शकतो. असाच एक धोकादायक व्हायरस आता परत आला आहे ज्याच नाव आहे जोकर (Joker).

Joker मालवेअर गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) वर परत आला आहे. Android युजर्सच्या फोनवर हल्ला करण्यासाठी सायबर गुन्हेगारांसाठी कुप्रसिद्ध असलेला जोकर स्मार्टफोन युजर्ससाठी मोठे टेन्शन असून माहितीनुसार, Joker आता Google Play Store वरून पाच लाखपेक्षा अधिक वेळा डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये जोकर व्हायरस आढळून आला आहे. सायबर हल्ला (Cyber Crime) करण्यासाठी हा व्हायरस कुप्रसिद्ध आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ‘कलर मेसेज (Color Message) हे अॅप या व्हायरसने संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जर तुम्ही हे अॅप डाउनलोड केले असेल तर त्वरित डिलीट (Delete) करावे. नाहीतर याचा आपल्या बँक खात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT