Gold Silver Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold and Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या दर

Gold and Silver Price

दैनिक गोमन्तक

Gold and Silver Price : भारतीय सराफा बाजारात बुधवारी सोन्या-चांदीचे भाव जाहीर झाले आहेत. सोने आणि चांदी आज पुन्हा स्वस्त झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,315 रुपये, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 67,004 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एकदा सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. 995 शुद्ध सोन्याबद्दल बोलायचे झाले तर आज ते 51,110 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने (Gold Price) आज 47,005 रुपये झाले आहे. 750 शुद्धतेच्या सोन्याचा भावही खाली आला आहे. आता तो 38486 रुपयांना विकला जात आहे. 585 शुद्धतेचे सोने 30,019 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव (Silver Price) आज 67,004 रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Silver Rate Today)

बुधवारी सोने आणि चांदी स्वस्त झाली. 999 शुद्धतेच्या सोन्याचा दर मागील दिवसाच्या तुलनेत आज 189 रुपयांनी कमी झाला आहे. 995 शुद्ध सोन्याचा भाव आज 188 रुपयांनी घसरला आहे. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने आज 173 रुपयांनी कमी झाले आहे. त्याचवेळी 750 शुद्धतेचे सोने आज 142 रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध आहे. 585 शुद्ध सोन्याचे दरही खाली आले आहेत. आज तो 111 रुपयांनी स्वस्त होत असल्याने एक किलो चांदीचा दर 771 रुपयांनी खाली आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT