Goa Petrol-Diesel Prices Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर किंमतींमध्ये वाढ; दक्षिण गोव्यातील दरांत घट

Goa Petrol-Diesel Prices 27 November 2023: चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत, इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम इंधन दरांवर होत असतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 27 November 2023: देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात. कंपन्यांनी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये केलेल्या बदलांनुसार उत्तर गोवा आणि पणजी येथे पेट्रोलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.13 पैशांनी वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोलचे प्रतीलीटर दर 0.33 पैशांनी घटले.

डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.13 पैशांनी वाढ झाली असून दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 0.31 पैशांची घट झाली.

इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. दरम्यान, इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.50

Panjim ₹ 97.50

South Goa ₹ 97.42

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.06

Panjim ₹ 90.06

South Goa ₹ 89.98

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT