Goa Petrol Diesel Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेल दरांमध्ये किरकोळ घट; दक्षिण गोव्यातील किंमतीत वाढ

जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे ताजे दर

Akshay Nirmale

Goa Petrol-Diesel Prices 02 November 2023: इस्त्रायल-हमास युद्धाचे पडसाद नेहमीच आखाती देशांमधील खनिज तेल उत्पादनावर आणि त्यांच्या किंमतीवर पडतात.

आताही जागतिक स्तरावर खनिज तेलांच्या दरांवर मोठा दबाव आहे. हे युद्ध वेळेत थांबले नाही तर इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गुरूवारी 2 नोव्हेंबर रोजी गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये किरकोळ बदल झाले.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रतीलीटर 0.02 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांमध्ये 19 पैशांची आणि डिझेल दरांमध्ये 18 पैशांची वाढ झाली.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट

आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT