Goa Petrol Diesel Price 08th September 2023
Goa Petrol Diesel Price 08th September 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दर स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांत घट

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol Diesel Price 08th September 2023: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईलच्या (कच्चे तेल) किंमतीतील बदलांचा परिणाम देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांवर होत असतो. आंतरराष्ट्रीय दरांवरून देशातील तेल कंपन्यात दररोजचे पेट्रोल-डीझेलचे प्रतीलीटर दर ठरवत असतात. त्यानुसार आज, शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी देखील इंधन दरात किरकोळ बदल झाले आहेत.

शुक्रवारी उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये काहीही बदल झाला नाही. हे दर गुरूवारच्या दरांइतकेच राहिले. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये मात्र बदल झाला. दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरामध्ये प्रतीलीटर 0.64 पैसे तर डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 0.61 पैसे घट झाली.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84 (+ 0.35)

Panjim ₹ 97.84 (+ 0.35)

South Goa ₹ 97.11 (- 0.64)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39 (+ 0.34)

Panjim ₹ 90.39 (+ 0.34)

South Goa ₹ 89.68 ( - 0.61)

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT