अर्थविश्व

Subrata Roy: सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया येथे झाला होता.

Pramod Yadav

सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय (75) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. रॉय भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात 'सहाराश्री' म्हणूनही ओळखले जात होते.

सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया येथे झाला. गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. गोरखपूरमधूनच त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT