Flipkart Diwali Sale 2022  Dainik Gomantak
अर्थविश्व

Flipkart Diwali Sale 2022 : धमाकेदार ऑफर! 35 हजारांचा 5G फोन फक्त 7 हजारात; कसं ते घ्या जाणून

Flipkart Diwali Sale 2022 : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्टवर स्मार्टफोन विक्रीवर खूप चांगली ऑफर मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे दिव्यांची रोषणाई दिसेल. दरम्यान, दिवाळी सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्ट देखील या सेलमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. Flipkart वर, ग्राहक अतिशय कमी किमतीत शक्तिशाली उत्पादने खरेदी करू शकतात. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्टवर स्मार्टफोन विक्रीवर खूप चांगली ऑफर मिळू शकते.

आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे ही ऑफर तुम्ही बघाच आणि एवढ्या कमी किमतीत स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल हे समजून घ्या.

(Flipkart Diwali Sale 2022)

नेमका हा कोणता स्मार्टफोन आहे?

POCO F4 5G हा एकमेव स्मार्टफोन आहे ज्यावर अशी जबरदस्त ऑफर दिली जात आहे. यातून ग्राहकांना भरपूर बचत करण्याची संधी दिली जात आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत 34,999 म्हणजेच जवळपास ₹35000 असली तरी 27% डिस्काउंटसह तो केवळ 25499 रुपयांना विकला जात आहे.

तुम्‍ही अतिशय फायदेशीर किमतीत स्‍मार्टफोन विकत घेऊ शकता आणि त्‍यामागील कारण हे आहे की, तुम्‍हाला यावर मजबूत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. वास्तविक, ग्राहकांना या स्मार्टफोनवर ₹16900 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे, त्यानंतर ग्राहक सुमारे ₹8599 च्या किमतीत हा फोन खरेदी करू शकतात. एवढ्या किंमतीत खरेदी केल्यानंतरही, जर तुम्हाला किंमत जास्त वाटत असेल, तर तुम्ही अॅडमिट कार्डचाही लाभ घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 1000 ते ₹ 2000 चा फायदा मिळेल आणि ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील फक्त ₹ 7000 मध्ये.

विशेष काय आहे

जर तुम्ही स्पेशॅलिटीबद्दल बोलयचे झाले, तर तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज तसेच 64 मेगापिक्सेल प्राइमरी रियर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 800 प्रोसेसर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT