Honda CB Shine Dainik Gomantak
अर्थविश्व

Honda Shine: फक्त 16,000 भरा आणि 'शाईन' घरी घेऊन या; हफ्ताही आहे कमी

जाणून घ्या फायनान्स प्लॅन बाबत माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

होंडा सीबी शाईन (Honda CB Shine) ही देशातली दुसरी सर्वात लोकप्रिय बाइक आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेली शाईन ऑगस्ट महिन्यातील बेस्ट सेलिंग बाइक ठरली आहे. शाईन डिस्क आणि ड्रम ब्रेक व्हेरिएंट्सह येते. कंपनीने अलिकडेच या बाइकचं सेलिब्रेशन एडिशन बाजारात आणले आहे. नवीन मॉडेलला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

होंडा शाईन सेलिब्रेशन एडिशनची किंमत 82,056 रुपये इतकी आहे. ही सुरुवातीची किंमत एक्स शोरूममधील आहे. या बाइकची ऑन रोड प्राईस 96,368 रुपये इतकी आहे. दुचाकीच्या किंमती वाढल्याने त्या खरेदी करणं सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर गेले आहे. यावर उपाय म्हणून ही बाइक सोप्या फायनान्स प्लॅनसह खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हा फायनान्स प्लॅन?

असा आहे फायनान्स प्लॅन

होंडा शाईन बाइक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बँक 80,685 रुपयांचं कर्ज देत आहे. हे कर्ज 9.7 टक्के व्याजदराने दिलं जात आहे. कर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही 16 हजार रुपयांचं डाऊन पेमेंट करून ही बाइक खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला केवळ 2,592 रुपयांचा हप्ता (EMI) म्हणजेच भारावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT