Book gas from Paytm and get 900 cashback Dainik Gomantak
अर्थविश्व

पेटीएमवरून गॅस बुक करा आणि मिळवा 900 रुपयांचा कॅशबॅक

पेटीएमवरून बुक करण्यात आलेल्या प्रत्येक सिलेंडरवर काही प्वाइंट्स देखील ग्राहकांना मिळणार आहेत . हे प्वाइंट्स ग्राहक वॉलेट बँलेस म्हणून रीडिम करू शकतात

दैनिक गोमन्तक

डिजिटल पेमेंट प्लेटफॉर्म पेटीएम (Paytm) ने एलपीजी सिलेंडरबाबत अनेक सर्व्हिसेज आणि कॅशबॅक ऑफर्स अ‍ॅड केल्या असून यूजर्स आता आयव्हीआर, मिस्ड कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचे पेमेंट थेट द्वारे करू शकतात. सिलेंडर बुक केल्यानंतर काही तासांनी देखील पेटीएमवरून पेमेंट करता येईल अशी ऑफर ही पेटीएमकडून ग्राहकांना देण्यात अली आहे.

त्याचबरोबर पेटीएम कंपनी आता पहिल्यांदा बुक करणाऱ्या ग्राहकांना ३ सिलेंडर बुकिंगवर ९०० रुपयांपर्यंत कॅशबॅकही देणार आहे. तसेचता पेटीएमवरून बुक करण्यात आलेल्या प्रत्येक सिलेंडरवर काही प्वाइंट्स देखील ग्राहकांना मिळणार आहेत . हे प्वाइंट्स ग्राहक वॉलेट बँलेस म्हणून रीडिम करू शकतात. ही ऑफर इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसच्या सिलेंडर बुकिंगवर मिळत आहे.

तसेच पेटीएमने आणखीन एक सुविधा ग्राहकांना दिली आहे ती म्हणजे आपल्या गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीला देखील ट्रॅक करू शकता आणि त्याचबरोबर सिलेंडरला रिफिल करण्यासाठी आपोआप रिमाइंडर देखील ग्राहकांना मिळणार आहे.

आपल्या ग्राहकांना सहज सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक कंपन्या अशा ऑफर्स घेऊन येत आहेत तसेच देशात ऑनलाईन सेवांना अधिक वाढवण्यासाठीही असे अनेक सोपे पर्याय उपलब्ध होत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT