Bank Holiday in May  Dainik Gomantak
अर्थविश्व

सलग 3 दिवस बँका असणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holiday in May : उद्यापासून सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

तुम्ही बँकेशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुमचे बँकेत जाणे व्यर्थ ठरू शकते. मे महिन्यात बँकांना एकूण 11 असेल. संपूर्ण यादी पहा. (Bank Holiday in May)

बँका 3 दिवस बंद राहतील

विशेष म्हणजे, RBI ने मे महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार बुद्ध पौर्णिमेमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये 16 मे रोजी बँका बंद राहणार आहेत. त्यापूर्वी 15 मे रोजी रविवारची सुट्टी आहे. उद्या म्हणजेच 14 मे रोजी दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. म्हणजेच उद्यापासून बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर तुम्ही मंगळवारी, 17 मे रोजी बँकेत जाऊ शकता.

मे महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी

  • 1 मे 2022 : कामगार दिन / महाराष्ट्र दिन. देशभरातील बँका बंद. रविवारीही या दिवशी सुट्टी असेल.

  • 2 मे 2022 : महर्षि परशुराम जयंती - अनेक राज्यांमध्ये सुट्टी

  • 3 मे 2022 : ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)

  • 4 मे 2022 : ईद-उल-फित्र, (तेलंगणा)

  • 8 मे 2022 : रविवार

  • 9 मे 2022 : गुरु रवींद्रनाथ जयंती - पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा

  • 14 मे 2022 : दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी

  • 15 मे 2022: रविवार

  • 16 मे 2022: बुध पौर्णिमा

  • 22 मे 2022 : रविवार

  • 24 मे 2022: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस - सिक्कीम

  • 28 मे 2022: 4थ्या शनिवारी बँकांना सुटी

  • 29 मे 2022 : रविवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT