शिल्पा शेट्टीने केलं 'Breakup'; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Kavya Powar

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak

पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak

तिच्या या निर्णयानंतर चाहत्यांना झटका बसला आहे.

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak

फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, ' अशाच गोष्टींचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखेच दिसत आहे.

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak

त्यामुळे जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे .

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak

शिल्पाने हा निर्णय अचानक कसा काय घेतला ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shilpa Shetty Breakup | Dainik Gomantak