Amazon Great Indian Festival Sale Dainik Gomantak
अर्थविश्व

Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा; डिस्काउंटसह ग्राहकांना मिळणार तगडी ऑफर!

Amazon Great Indian Festival Sale: Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Amazon Great Indian Festival Sale: Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी, ग्राहक या सेलची आतुरतेने वाट पाहतात, कारण Amazon सेलमध्ये सर्वात कमी किमतीत मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट खरेदी करण्याची ऑफर दिली जाते. अशा परिस्थितीत ग्राहक वर्षभर या सेलची प्रतीक्षा करतात.

सेल कधी सुरु होणार?

Amazon सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पण नेहमीप्रमाणे, Amazon प्राइम मेंबर एक दिवस आधी 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या सेलचा आनंद घेऊ शकतील.

बँक कार्डांसह अतिरिक्त सवलत

सेलसाठी, Flipkart ने निवडक बँकांशी भागीदारी केली आहे, ज्यांच्या ग्राहकांनी त्यांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यांना अतिरिक्त सवलती मिळतील. त्यांच्या यादीत ICICI बँक, Axis Bank आणि Kotak Mahindra Bank यांचा समावेश आहे.

त्याचवेळी, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 5% इन्स्टंट डिस्काउंट आणि 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट करण्यावर तुम्हाला विशेष सूट देखील मिळेल.

ग्राहकांना मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याचा अर्थ, तुम्ही 1000 रुपयांचे प्रोडक्ट 600 रुपयांना खरेदी करु शकाल.

सेलमध्ये अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडल प्रोडक्टवर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

तुम्ही किचन अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि उपकरणे 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतील. Amazon ब्लॉकबस्टर डिस्काउंट ऑफर रात्री 8 वाजता सुरु होईल.

Amazon सेलमध्ये iPhone 13, iPhone 14 आणि लेटेस्ट iPhone 15 सिरीज स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठ्या सवलतीच्या ऑफर दिल्या जातील.

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्टचे ग्राहक ZEROFEE कोड वापरुन सुविधा शुल्क न भरता फ्लाइट बुक करु शकतात. Flipkart देखील FKINT कोड वापरुन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर रु. 25,000 सूट देते.

तसेच, सेल दरम्यान ग्राहकांना अनेक वस्तूंवर सूट मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 50 ते 80 टक्के सूट देत आहे.

याशिवाय ग्राहकांना सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॅबलेटवर 70 टक्के आणि मॉनिटरवर 70 टक्के सूट मिळेल. याशिवाय जे ग्राहक टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तू खरेदी करु इच्छितात त्यांना या सेलमध्ये वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

त्याचवेळी, ग्राहकांना टॉप 4K स्मार्ट टीव्हीवर 75 टक्के आणि रेफ्रिजरेटरवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. Flipkart सेल दरम्यान महिलांच्या भारतीय पोशाखांवर 80 टक्के सूट मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT