Adani Group  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group येत्या दहा वर्षात 1,000-MW डेटा सेंटर उभारणार

गोमन्तक डिजिटल टीम

अदानी समूह (Adani Group) येत्या दहा वर्षात एक हजार मेगाव्हॅट डेटा सेंटरची उभारणी करणार आहे. यामुळे कंपनीची क्षमता सध्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट होणार आहे. अदानी समूहाची अदानीकोनेक्स (AdaniconneX) ही कंपनी या सेंटरची उभारणी करणार आहे. पीटीआयने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे.

अदानीकोनेक्सचे वरीष्ठ अध्यक्ष आणि डेटा सेंटरचे प्रमुख संजय भुटानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कंपनी मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली, बंगळुरू आणि पुण्यात पहिले सात सेंटर उभारली जातील असे भुटानी म्हणाले. सध्या उद्योग 550 मेगाव्हॅटचा आहे, आम्ही ही क्षमता दुप्पट करण्याचा विचार करत आहोत. येत्या काळात 1000 मेगाव्हॅट क्षमतेचे डेटा सेंटर उभारली जातील असे त्यांनी नमूद केले.

सहा शहरात सात सेंटर उभारली जातील, ज्यांची क्षमता 450 मेगाव्हॅट असेल. तर, 550 मेगाव्हॅट सेंटर टिअर दोन आणि तीन शहरात उभारली जातील. भारताला जागतीक डिजिटल हब बनविण्यासाठी भारताला इतर देशांचा डेटा होस्ट करण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. असे भुटानी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT