daily horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: भावनेच्या भरात नव्हे, महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या; आज कुटुंबाचे भविष्य तुमच्या हाती

Horoscope 03 October 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य ०३ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आत्मविश्वास वाढेल, कामात वेग येईल.
वृषभ: महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या, घाई करू नका.
मिथुन: मित्रांकडून मदत मिळेल, आनंददायी वातावरण राहील.
कर्क: आरोग्य सुधारेल, मानसिक ताण कमी होईल.

सिंह: प्रतिष्ठा वाढेल, मोठ्यांकडून मार्गदर्शन मिळेल.
कन्या: आर्थिक लाभ होईल, घरगुती कामे सुरळीत पूर्ण होतील.
तूळ: नवी जबाबदारी स्वीकाराल, कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक: प्रवासाचा योग संभवतो, कुटुंबात आनंद वाढेल.

धनु: सर्जनशीलतेला वाव मिळेल, योजनांमध्ये यश मिळेल.
मकर: कामाचा ताण वाढेल, पण चिकाटीने यश मिळवाल.
कुंभ: सामाजिक वर्तुळ विस्तारेल, नवी ओळखी होतील.
मीन: अनपेक्षित लाभ होईल, जुनी चिंता दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: 1510 साली पोर्तुगीज जवळजवळ समुद्रात बुडाले, ताळगांवच्या शेतकऱ्यांनी त्यांना वाचवले; गोव्याची सांस्कृतिक परंपरा

Kaushiki Chakraborty in Goa: 'कौशिकी चक्रवर्ती' येणार गोव्यात! 'पंख'चे होणार सादरीकरण; गोमंतकीयांसाठी सोहळा

मेरी जान को खतरा है! गोवा माईल्सच्या चालकाने येण्यास दिला नकार, पर्यटकाला करावी लागली 1 km पायपीट; आणखी एका महिलेला आला धक्कादायक अनुभव Watch Video

Goa: किती ‘एमएसएम’, स्टार्टअप बंद पडले याची माहिती जनतेला द्या! प्रतीक्षा खलप यांची मागणी; GST उत्सवावर केली टीका

Pinak Silat Championship: गोव्याची जोरदार कामगिरी! पिनाक सिलट संघाने मिळविली 12 पदके; 1 सुवर्ण, 3 रौप्यचा समावेश

SCROLL FOR NEXT