Yuri Alemao: हणजूणच्या उशिरा पार्ट्यांमध्ये दिल्लीकरांचा पोलिस व राजकारण्यांशी हातमिळवणी

Anjuna Sound Pollution: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हणजूण परिसरात रोज होत असलेल्या ध्वनीप्रदूषणाला कंटाळून नागरिकांना याबाबतीत तीव्र निषेध केला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हणजूण परिसरात रोज होत असलेल्या ध्वनीप्रदूषणाला कंटाळून नागरिकांना याबाबतीत तीव्र निषेध केला. हणजूण भागात रोज जोरजोरात म्युझिक सुरु असते अशी स्थानिकांनी तक्रार केली होती. मात्र आता प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सावंत सरकारचा या प्रकरणावरुन चांगलाच समाचार घेतला. हणजूणमध्ये बिनदिक्कतपणे रात्री उशिरा पार्ट्या सुरु असतात. सरकार मुद्दाम हणजूणवासियांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रकरणात पोलिस आणि राजकारण्यांचं साटलोटं पाहायला मिळतं, असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com