Vishwajit Rane: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे योग्य वागले का? Watch Video

Goa Health Minister Vishwajit Rane: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत अचानक भेट देत मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी (०७ जून) गोमेकॉत अचानक भेट देत मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सार्वजनिक देखील करण्यात आला. या घटनेवरुन विश्वजीत राणे वादात सापडले आहेत. राणे यांच्याविरोधात गोमेकॉचे विद्यार्थी, अधिकारी, आयएमए यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी माफी मागावी, अशी मागणी रुद्रेश कुट्टीकरांनी केली आहे. घडलेल्या या प्रकारात राणे यांची वागणूक योग्य होती होती का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com