Vijai Sardesai: सरदेसाईंच्या सदरेवरील पारंपरिक चतुर्थी

Ganesh Chaturthi: विविध भागात बुधवारी नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या विनायकीला एका दिवसाची चतुर्थी साजरी करण्यात आली.

विविध भागात बुधवारी नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या विनायकीला एका दिवसाची चतुर्थी साजरी करण्यात आली. काही अपरिहार्य कारणास्तव गेल्या भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला गणपती पूजन करायला मिळत नाही. ते गणेशभक्त महिनाभरात येणाऱ्या विनायकीच्या दिवशी गणपती पूजन करून चतुर्थी साजरी करतात.

सरदेसाई घराण्याच्या सावईवेरेतील वाड्यावरील सदरेवरदेखील पारंपरिक पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. यावेळी मंदार सरदेसाईंनी पुजेचे यजमानपद भुषविले होते. काँग्रेस आमदार अॅड. कार्लुस फेरेरांनीही दर्शन घेतले. वाड्यावर सर्व धर्म समभावातून चतुर्थी साजरी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com