Video
Vat Pournima 2025: गोव्यात मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी!
Vat Pournima 2025: गोव्यात मंगळवारी (10 जून) वटपोर्णिमेचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. जन्मो जन्मी हाच पती मिळावा, अशी कामना यादिवशी महिला करतात. सकाळपासून गोव्यात महिलांमध्ये उत्साह दिसत होता.