Video
Valpoi: वेळूस पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात स्थानिकांना यश
Valpoi News: वाळपईतील प्रसिद्ध वेळूस पुलावर सोमवार (दि. ४ ऑगस्ट) दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पुलावरून खाली नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.