Video
UP Hospital Fire: उत्तर प्रदेशातील रूग्णालयाला लागलेल्या आगीत 10 मुलांचा अंत
UP Hospital Fire: उत्तर प्रदेशातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. झाशीतील महाराणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली.
उत्तर प्रदेशातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. झाशीतील महाराणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली. लहान मुलांच्या वार्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला. तर 16 जण जखीमी झाले. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.