Unavailability Of Bus - कुडचडे- काले येथे जाण्यासाठी बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय

कुडचडे काले येथे गेल्या काही दिवसांपासून बस येत नसल्याने येथील स्थानिक लोक त्रस्त आहेत.

राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे, लोकांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत लागत आहे. तर कुडचडे काले येथे गेल्या काही दिवसांपासून बस येत नसल्याने येथील स्थानिक लोक त्रस्त आहेत. विद्यार्थांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. महिन्यातून बस कधी एक तर कधी दोन दिवसच येते. त्यानंतर लोकांना बसची वाटच पाहत बसावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com