Drug Trafficking: फूड डिलिव्हरीच्या नावाखाली ड्रग्ज पुरवठा, एकाला अटक

Goa Drug Case: खाद्यपदार्थांसोबतच गांजाचीही वाहतूक करणाऱ्या राहुल उप्पलदिन्नी (वय ३३, रा. वाडे-वास्को) या ‘स्‍विगी’च्‍या ‘डिलिव्‍हरी बॉय’ला रविवारी रात्री अटक केली.

पणजी: खाद्यपदार्थांसोबतच गांजाचीही वाहतूक करणाऱ्या राहुल उप्पलदिन्नी (वय ३३, रा. वाडे-वास्को) या ‘स्‍विगी’च्‍या ‘डिलिव्‍हरी बॉय’ला रविवारी रात्री अटक करून अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) त्‍याच्‍याकडून २२६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २२,६०० रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला.

या घटनेमुळे राज्‍यात खळबळ उडाली असून ऑनलाईन पद्धतीने घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘स्‍विगी’सह इतर कंपन्‍या पोलिसांच्‍या निशाण्‍यावर आल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com