Rise Of Crimes In Goa: गोव्याचा बिहार होतोय का? स्पेशल रिपोर्ट

Rise Of Crimes In Goa: गोव्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्षाची सरुवात सूचना सेठने आपल्या मुलाची हत्या केल्याच्या प्रकरणाने झाली. त्यानंतर राज्यात कधी खून, मारामारी, अपघात, बाहेरुन गुन्हा करुन राज्यात येऊन लपण्याचे प्रकार वाढले आहेत.

अलिकडेच झालेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणाने पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे शांत सुंदर आणि निसर्गरम्य गोव्याचा बिहार होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com