Video
Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात
Porascade Accident: गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरील पेडणे येथील पोरसकाडे-नायबाग जंक्शन येथे शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात नवरा-बायको गंभीर जखमी झाले.