Panjim News: राजधानीत 'पाचव्यांदा' गांजाचं रोप,परिसरात खळबळ; Watch Video

Panjim Cannabis Plant: स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या राजधानी पणजी शहरात पुन्हा एकदा फुटपाथवर गांजाचे रोप आढळून आल्याने खळबळ उडाली

पणजी: स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या राजधानी पणजी शहरात पुन्हा एकदा फुटपाथवर गांजाचे रोप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. करंझाळेमधील टोंक येथील ग्रीन एकर्स हॉलजवळ एक संशयास्पद रोप आढळून आले आहे. याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत हे गांजाचे रोप असल्याची खात्री केली आणि ते ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com