NAAM Foundation: गोव्यात लवकरच सुरू होणार 'नाम' फाऊंडेशन

Nana Patekar: नाम फाऊंडेशन अंतर्गत राज्यात जलसंवर्धन करण्यात येईल. नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माहिती दिली.

गोव्यात लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य देत जलसंवर्धनाचे काम सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली. ताळगाव येथील गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात गोवा बिजनेस स्कूल अध्यासनाद्वारे नाम फाउंडेशन केस स्टडी या विषयावरील व्याख्यानात पाटेकर बोलत होते.

गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण ते पाणी झिरपून जाते. त्यामुळे हे पाणी साठवण्याची गरज आहे. नाम फाऊंडेशन अंतर्गत राज्यात जलसंवर्धन करण्यात येईल. नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com