Dabolim Airport : दाबोळी विमानतळाकडे नागरी विमान मंत्रालयाने लक्ष द्यावे : खासदार विरियातो फर्नांडिस

Dabolim Airport :दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था टिकवायची असेल तर विमानतळ चालू करणे गरजेचे असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

सध्या गोव्यामध्ये सुरु असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी दाबोळी विमानतळ चालू राहावे अशी मागणी संसदेत केली. दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था टिकवायची असेल तर विमानतळ चालू करणे गरजेचे असल्याचे फर्नांडिस यांनी म्हटले. तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com