Video
Amit Palekar: 'मी अटकेला घाबरत नाही', गोवा आप संयोजक अमित पालेकर
Suleman Khan Case: सुलेमान खानच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पालेकर आणि कवठणकरांची चौकशी केली जात आहे.
जमीन हडप प्रकरणातील अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाला होता. फरार झाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओ बाहेर कसा आला? याप्रकरणी गोवा आपचे संयोजक अमित पालेकर यांची ओल्ड पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यापूर्वी काँग्रेसच्या सुनील कवठणकरांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, सुलेमान खानला अटक करण्यात आली असून, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पालेकर आणि कवठणकरांची चौकशी सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.