Video
Goa Education Calender: शिक्षण कायद्यात सुधारणेसाठी मसुदा प्रकाशित; सूचनांसाठी 5 दिवस
Goa Education: सावंत सरकारने गोवा शालेय शिक्षण नियमावली, 2025 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या असून, हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.