Devdi Murder Case : देवडी खून प्रकरण ; आरोपीना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Murder Case: देवडी खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

देवडी खून प्रकरणात क्राईम ब्रांचच्या सहाय्याने म्हापसा पोलिसांकडून संशयित नारायण उर्फ बाबू भालेकर आणि मुटप्पा उर्फ सनी निकोडे यांना सावंतवाडीमधून अटक करण्यात आले होते. पोलिसांनी संशयितांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com