Chimbal Gramsabha: चिंबल ग्रामसभेत 'युनिटी मॉल' प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Chimbal Gramsabha: चिंबल ग्रामसभेत आज (26 ऑगस्ट) स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली.

चिंबल ग्रामसभेत आज (26 ऑगस्ट) स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र जेव्हा युनिटी मॉलचा मुद्दा जसा उपस्थित करण्यात आला तसा ग्रामसभा तापली. ग्रामसभेतील उपस्थितीतांनी एकमताने युनिटी मॉलला विरोध केला. आमचा या मॉल विरोध आहे, असे उपस्थित ग्रामस्थ म्हणाले. चिंबलचे सरपंच संदेश शिरोडकर यांनी युनिटी मॉलला ग्रमास्थांचा विरोध असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com