Video
Calangute: कळंगुटमध्ये 22 दुकाने जमीनदोस्त, पंचायतीची कारवाई; Watch Video
Calangute illegal shops: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एकूण २२ दुकानांवर कळंगुट पंचायतीने कारवाई केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात होता.