Video
Bicholim Pipeline Burst: डिचोलीत तुंबलेले गटार साफ करताना पाण्याची पाईपलाईन फुटली
Bicholim Pipeline Burst: शहरात तुंबलेले गटार साफ करत असताना कामगाराकडून पाण्याची पाईपलाईन फुटली. ज्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
डिचोली अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचदरम्यान, शहरात तुंबलेले गटार साफ करत असताना कामगाराकडून पाण्याची पाईपलाईन फुटली. ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. एवढेच काय तर रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.