Video
Bicholim Drugs seized: डिचोलित गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
Bicholim Drugs seized: डिचोलीतून गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. रोहित परवार आणि संदेळ कानोळकर अशी अटक करण्यात आलेली संशयितांची नावे आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांच्या धडक कारवायाचं सत्र सुरुच आहे. विविध ठिकाणी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर गांजा जप्त केला जात आहे. याचदरम्यान, डिचोलीतून गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. रोहित परवार आणि संदेळ कानोळकर अशी अटक करण्यात आलेली संशयितांची नावे आहेत. अटकेबरोबर त्यांच्याकडून गांजा देखील जप्त करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.