Video
Aquem News: आके स्टेशन रोडवर भीतीचे वातावरण; भिकारी आणि दारुड्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण VIDEO
दक्षिण गोव्यातील आके स्टेशन रोड परिसरात सध्या भिकारी आणि दारुड्यांचा (Beggars and Drunkards) उपद्रव (Menace) मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
