Video
Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे मातीमिश्रित पाणीपुरवठा, ‘फोमेंतो’च्या खनिज मातीमुळे समस्या? स्थानिकांचा दावा
Advalpal Muddy Water Supply: खाणव्याप्त अडवलपालमधील लोकांवर सध्या मातीमिश्रित गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढवली असून, घरगुती नळांद्वारे चक्क दूषित (मातीमिश्रित) पाण्याचा पुरवठा होत आहे.