Video
Goa Assembly Session : पावसात घरे कोसळून बेघर झालेल्या कुटूंबांना २ लाखांची तात्काळ मदत
Goa Assembly Session 2024 : गोव्यातील मुसळधार पावसात ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधासभेत केली.