रणबीर आणि आलियाच्या लग्नावरील मजेदार मिम्स्, पाहा एका क्लिकवर

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावरील मिम्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Alia Bhatt- ranbir Kapoor
Alia Bhatt- ranbir Kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवुडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरुवात होत आहे. उद्या म्हणजेच 14 एप्रिलला ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधीच्या विधींची सुरुवात मेहंदी समारंभाने होणार आहे. रणबीरच्या 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये जवळचे कौटुंबिक सदस्यामध्ये हा समारंभ होणार आहे. रणबीरच्या (Ranbir Kapoor) घराची सुंदर आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याच बिल्डिंगमध्ये आलियाचाही फ्लॅट आहे आणि तिचे घरही फुलांनी आणि लाइटींगने सजवण्यात आले आहे.

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावरील मिम्स सोशल मिडियावर व्हायरल होते असून तुम्ही हसू अवरू शकणार नाही. तसेच ट्वीटरवर #ranbiralia असा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रणबीर आणि आलिया च्या लग्नात अनेक बॉलीवुड कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. रणबीर आणि आलियाने आपल्या आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चे शूटिंग पूर्ण केले आहे. मुंबईमधील रणबीरच्या (Ranbir Kapoor) घराची सुंदर आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच आलियाच्या फ्लॅटचे देखील फुलांनी आणि लाइटींगने सजवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com