Ganjem: होळीची पिकनिक ठरली अखेरची; म्हादईत बुडून कर्नाटकच्या दोघांचा मृत्यू

Goa News: रंग खेळून झाल्यावर दोन तरुणांचा गांजे येथील म्हादई नदीत बुडाल्याची दुःखद घटना घडलेली आहे. दोघांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगांव हॉसपिसियोत पाठवले आहेत.
Ganjem Death Case
Ganjem Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

रंग खेळून झाल्यावर दोन तरुणांचा गांजे येथील म्हादई नदीत बुडाल्याची दुःखद घटना घडलेली आहे. दोघांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगांव हॉसपिसियोत पाठवले आहेत.

होळी उत्सवानंतर रोजी दोघे तरुण गांजे म्हादई नदीत बुडाल्याची घटना घडली. मृत झालेल्या तरुणाची नावे प्रकाश हडपद (वय २०) आणि शरणप्पा हडपद (वय २०) आहेत. हे दोघे कर्नाटकमधून असून सध्या फोंड्यात (Ponda) खांडेपार येथे राहात होते.

Ganjem Death Case
HC Of Bombay At Goa: 'नागरिकांचा विरोध करण्याचा हक्क दडपणे लोकशाहीसाठी घातक', मुंबई हायकोर्टाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरिक्षण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगांव हॉसपिसियोत पाठविण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गांवकर तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com