Money
Money Dainik Gomantak

पन्नास रुपयांची नोट द्या अन् तीन लाख कमवा

बाजारात मागणी असलेली नोट तुमच्याकडे असेल तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.
Published on

नवी दिल्ली : आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारात काही वेबसाइट्स आहेत, ज्या उच्च किंमतीच्या बोली लावून जुन्या नोटा आणि नाण्यांचा लिलाव करत आहेत. यामुळे लोकही रातोरात करोडपती होत आहेत. याचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. जर तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. (Sell fifty rupee note and earn three lakh rupees)

Money
Immunity Booster: 'या' 5 पालेभाज्यांनी वाढवा लहान मुलांची प्रतिकारशक्ती

बाजारात मागणी असलेली नोट तुमच्याकडे असेल तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 50 रुपयांच्या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे. या नोटा खरेदीसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर तुमच्याकडे असलेली नोट कंपनीच्या सर्व अटी पूर्ण करत असेल तर तुम्ही त्वरित 3 लाख रुपये कमवू शकता.

जर 50 च्या नोटेवर 'हा' नंबर लिहिला असेल तर 3 लाख रुपये कमवा

तुमच्याकडे असलेल्या 50 च्या नोटेवर 786 हा आकडा लिहिलेला असेल तर तुम्ही ती बाजारात 3 लाख रुपयांपर्यंत सहज विकू शकता. ही नोट ईबे वर सहज विकता येते. याद्वारे तुम्ही 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

दुसरीकडे, प्राचीन वस्तू जतन करणारे देखील बरेच लोक आहेत. मुस्लिम समाजात 786 हा आकडा पवित्र मानला जातो. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. 786 हा आकडा केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-समुदायातील लोक भाग्यवान मानतात.

Money
दिवसातून एक ते दोन केळी खा अन् बद्धकोष्ठता दूर करा

नोटा कशा विकायच्या हे जाणून घ्या

1. सर्वप्रथम, 50 रुपयांच्या नोटेसाठी तुम्ही www.ebay.com वर जावे.
2. आता मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.
3. येथे तुम्ही 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा.
4. तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा
5. त्यानंतर, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.
6. ज्याना ही नोट खरेदी करण्यात स्वारस्य असल्यास, ते तुमच्याशी संपर्क साधतील.
7. येथे तुम्ही या लोकांशी संपर्क करून तुमच्या नोटसाठी वाटाघाटी करू शकता.
8. यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com