गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

कलाकारांच्या गायनाच्या माध्यमातून दिवंगत भजन कलाकारांना आदरांजली.
Festival
FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा मराठी पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

म्हापसा : कळंगुट येथील शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात दुपारी 3 वाजता नवोदित तसेच नामवंत कलाकारांच्या गायनाच्या माध्यमातून दिवंगत भजन कलाकारांना (Festival) आदरांजली.

Festival
‘पीसीओडी’ची कारणे आणि त्यावरील उपाय तुम्हाला माहितीयेत का?

मडगाव : कोकणीतले ज्येष्ठ साहित्यिक पद्मनाभ नायक व अशोक भोसले यांच्या ‘चैत्रपुनव’ व ‘सुनीलवन’ या दोन पुस्तकांचे लोकार्पण. स्थळ : कोंकणी भाशा मंडळ सभागृह, मडगाव, सायंकाळी 4.30 वाजता.

मोरजी : कला आणि संस्कृती संचालनालय, पणजी व चतुर अशोक मोरजे यांच्या संयुक्त विद्यमाने मोरजे कुलदेव देवस्थान येथे सायंकाळी 7 वा. भक्तिरंग उत्सव कार्यक्रम.

फोंडा : अ. गो. महिला फेडरेशनच्यावतीने महिला मेळावा. स्थळ : बेतोडा येथील सनग्रास गार्डन.

फोंडा : वैजारी केरी विजयादुर्गा संस्थानच्या नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी सहस्र श्रीसुक्त आवर्तने, रात्री पुराण त्यानंतर ह.भ.प. भास्करबुवा इंदुरकर यांचे कीर्तन, मखरोत्सव, आरत्या व तीर्थप्रसाद.

Festival
Winter Food: ट्राय करा पनीर ब्रेड पकोडा रेसिपी

कोरगाव : भालखाजन येथील नागगावडा देवाचा जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, अभिषेक, दु. नैवेद्य, ब्राह्मण भोजन व महाप्रसाद. रात्री 10वा. नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यप्रयोग.

कोरगाव : श्री देव गडेराम पुरुष देवस्थानच्या पाडवा उत्सवानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक, दु. महाप्रसाद, रात्री सुवासिनींतर्फे दिवजोत्सव मिरवणूक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com